PRASHAST APP हे शाळेतील वर्गशिक्षक, मुख्याध्यापक यांना आपल्या शाळेत अथवा वर्गात दिव्यांग ( विशेष गरजाधारक विद्यार्थी) ओळखता येणे कठीण जाते.
अशा वेळी गट साधन केंद्र या ठिकाणी विशेष तज्ञ व विशेष शिक्षक Special Educator यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण, Screening साठी या App ची मदत होणार आहे
खालील लिंक वरून ॲप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.dscs.app
अधिक माहितीसाठी क्लिक करा संपूर्ण मराठीत
https://drive.google.com/file/d/17x5PtlXyq1Q6MC0mDKRet2Q3Yla4OvpA/view?usp=drivesdk
संपूर्ण माहिती प्रत्येक शिक्षकांसाठी खूप उपयुक्त आहे.धन्यवाद सर
उत्तर द्याहटवा