Whatsapp वर मिळवा कोरोना लसीकरण प्रमाणपत्र._
1. प्रथमतः मोबाईल मध्ये 9013151515 नंबर सेव्ह करा._
2. आता लसीकरण करतेवेळी जो मोबाईलनंबर नोंदणीसाठी दिला होता त्यानंबर वरून Whatsapp वर 9013151515 यानंबर वर "covid certificate" अस टाईप करून Send करा._
3. 9013151515" या नंबर वरून 6 अंकाच्या OTP येईल तो OTP Whatsapp वर टाका OTP टाकताच लसीकरण प्रमाणपत्र मिळेल. धन्यवाद_🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏