महाराष्ट्रातील वस्तुसंग्राहलये ::
१. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, वेस्टर्न इंडिया, मुंबई
२. व्हिक्टोरिया अँड अलबर्ट, मुंबई
३. डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय, मुंबई
४. राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय, पुणे
५. महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, पुणे
६. आगाखान पॅलेस महात्मा गांधी स्मारक, पुणे
७ पेशवा संग्रहालय, पर्वती, पुणे
८. भारत इतिहास संशोधक मंडळाचे संग्रहालय, पुणे
९. डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय व मराठी इतिहास संग्रहालय, पुणे
१० .लक्ष्मी विलास पॅलेस नवा राजवाडा संग्रहालय, कोल्हापूर
११. राज्य पुरातत्त्व खात्याचे नव्या राजवाड्यातील संग्रहालय, सांगली
१२. अक्कलकोटचे राजवाड्यातील संग्रहालय, अक्कलकोट जि.सोलापूर
१३. शिव छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा
१४. सार्वजनिक वाचनालयातील (जुनेसरकारवाडा) संग्रहालय, नाशिक
१५. बिर्लाचे नाटकावरील संग्रहालय, अंजनेरी नाशिक.
१६. सोनेरी महाल प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, औरंगाबाद
१७. मराठवाडा विद्यापीठाचे इतिहास संग्रहालय, औरंगाबाद
१८ महापालिकेचे शिवछत्रपती पुराणवस्तु संग्रहालय,औरंगाबाद
१९. बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालय
(ज्ञानेश्वर उद्यान) पैठण, जि. औरंगाबाद
२०. राज्य पुरातत्त्व खात्याचे रामलिंगअप्पा लामतुरे
वस्तू संग्रहालय, तेर जि. उस्मानाबाद
२१ राज्य पुरातत्त्व खात्याचे कंधार येथील वस्तु संग्रालय कंधार जि.नांदेड
२२. राज्यपुरातत्त्व खात्याचे अमरावती येथील वस्तु संग्रहालय, अमरावती
२३. अजायबघर वस्तु संग्रहालय, नागपूर
२४. कैसरीवाडा टिळकांचे संग्रहालय, पुणे
२५. महात्मा फुले यांचे निवासस्थान, पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏