blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

राष्ट्रीय उद्याने आणि राज्य

 मृगवाणी राष्ट्रीय उद्यान – तेलंगणा


हेमिस नॅशनल पार्क – जम्मू आणि काश्मीर


नामदफा राष्ट्रीय उद्यान - अरुणाचल प्रदेश


खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान - सिक्कीम


इंडरकिल्ला राष्ट्रीय उद्यान - हिमाचल प्रदेश


माउंट हॅरिएट नॅशनल पार्क - अंदमान आणि निकोबार बेटे


अंशी राष्ट्रीय उद्यान - कर्नाटक


किश्तवार राष्ट्रीय उद्यान - जम्मू आणि काश्मीर


केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान - मणिपूर


ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान – गुजरात


कुनो राष्ट्रीय उद्यान – मध्य प्रदेश


गंगोत्री राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड


नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क - उत्तराखंड


पापिकोंडा राष्ट्रीय उद्यान - आंध्र प्रदेश


वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान - बिहार


बेतला राष्ट्रीय उद्यान - झारखंड


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.