शासकीय नोकरी करत असताना अनेक महत्त्वाची कामे करावी लागतात महत्वाचे काम म्हणजे सेवा पुस्तक अपडेट करणे . या पुस्तकातील सर्व महत्त्वाच्या नोंदी वेळोवेळी पूर्ण करून घेणे. या पुस्तकातील नोंदी पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या बाबी महत्त्वाचे आहेत त्याची सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1ySVzJ01ip0kt6BulToiNMfJeQd7qRVqz/view?usp=drivesdk
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏