वाद्यांचे प्रकार
भारतीय वाद्यांचे वर्गीकरण चार प्रकारात केले जाते.
#तंतुवाद्ये ... वादयामध्ये तारा असतात, त्या वादांना तंतुवादधे असे म्हणतात उदा, तंबोरा, तुणतुणे, सतार, व्हायोलिन इत्यादी.
व्हायोलिन
तुणतुणे
तंबोरा
सतार
# घन वाद्ये ..... घन वस्तूंचा एकमेकांवर आघात करून वाजवली जाणारी वाद म्हणजे घन प्रकारची वाक्ये
उदा., घुंगरू, खुळखुळा, टाळ, ट्रंगल, टिपरी, घंटा,
झांजा
टाळ
चिपळ्या
# सुषिर वाद्ये ..... हवेच्या साहाय्याने वाजवली जाणारी वाद म्हणजे सुषिर बाद उदा. हार्मोनियम, बासरी, पुगी, पावा, पिपाणी इत्यादी.
बासरी
पिपाणी
सनई
शंख
पेटी
# अवनद्ध वादये ....
चर्माच्छादित वादये म्हणजे अवनद्ध प्रकारची वादये उदा., तबला, डफ, ढोलकी, मृदुग, ताशा इत्यादी.
ढोल
मृदुग
खंजिरी
टिमकी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏