वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित काही संस्था :-
अणु शक्ती आयोग (A.E.C.) मुंबई
भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर (B.A.R.C.) मुंबई (तुर्भे)
इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च (I.G.C.A.R.) कल्पकम (तामिळनाडू)
सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी (C.A.T.)- इंदोर (मध्य प्रदेश)
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (I.S.R.O.)- बंगळूर
(कर्नाटक) विक्रम साराभाई स्पेस सेंटर (V.S.S.C.)
तिरूवनंतपुरम (केरळ)
फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (P.R.L.) अहमदाबाद (गुजरात)
- श्रीहरिकोटा रेंज... श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश)
स्पेस एप्लीकेशन सेंटर (S.A.C.) अहमदाबाद (गुजरात)
डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (D.R.D.O.)
नॅशनल इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी (N.I.S.S.A.T.)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ साइन्स (I.I.S.) बंगळूर (कर्नाटक)
इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (I.S.C.A.)....
सर्व विद्या शाखांचे प्रतिनिधित्व करणान्या भारतीय वैज्ञानिक आणि तंत्रज्ञाची मर्वात मोठी संघटना
नॅशनल कमिटी ऑन साइन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी (N.C.S.T.) -
देशात विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास घडवून आणण्याचे उद्दिष्ट असलेली भारत सरकारची उच्च्चतम संस्था
डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी (D.S.T.)
सर्व्हे ऑफ इंडिया (S.I.)- डेहराडून.
नॅशनल अॅटलस ऑर्गनायझेशन (N.A.O.) - कोलकाता
जिओलॉजीकल सर्वे ऑफ इंडिया (G.S.I.) वनस्पती संशोधन कार्य करणारी संस्था
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (I.C.M.R.)
कंन्झुमर रिसर्च अॅण्ड एज्युकेशन सोसायटी (C.R.E.S.) अहमदाबाद (गुजरात)
नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी (N.R.S.A.)
सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी इंटरप्रिनियरशिप पार्क (S.T.E.P.)
कौन्सिल फॉर सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (C.S.I.R.)
विदेशी संचार निगम लिमिटेड (V.S.N.L.)
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्सड कॉम्युटिंग (C-DAC.)
या संस्थेने 'परम १०,००० महासंगणकाची निर्मिती केली आहे.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (N.T.P.C.)
• नॅशनल हिस्ट्री म्युझियम (N.H.M.) दिल्ली
● बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (B.S.I.) कोलकाता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏