महाराष्ट्र मध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा असल्यामुळे विविध गावे, शहरे ठिकाणे जाण्यासाठी डोंगरातून वळणावळणाचे रस्ते आहेत हेच रस्ते प्रसिद्ध घाट आहेत. यामधून जाताना काळजी घ्यावी लागते. खूप अवघड आणि नैसर्गिक दृष्ट्या संपन्न असे हे घाट खालील प्रमाणे
पसरणीचा घाट - सातारा - वाई
फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
बोरघाट - पुणे - कुलाबा
खंडाळा घाट - पुणे - पनवेल
कुसुर घाट - पुणे - पनवेल
वरंधा घाट - पुणे - महाड
रूपत्या घाट - पुणे - महाड
भीमाशंकर घाट - पुणे -
कसारा घाट - नाशिक - ठाणे
नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
पार घाट - सातारा - रत्नागिरी
केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
थळ घाट - नाशिक - ठाणे
माळशेज घाट - ठाणे- पुणे
सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
खंबाटकीचा घाट - सातारा -पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏