जगातील काही प्रमुख सीमारेषा
@ड्युरंड लाईन -- भारत आणि अफगाणिस्तान
@ मॅकमोहन लाईन :- भारत आणि चीन
@ रॅडक्लीफ लाईन :-
भारत आणि पाकिस्तान
@ हिंडेनबर्ग लाईन
जर्मनी आणि पोलंड
@ मॅगिनोत लाईन -- फ्रान्स आणि जर्मनी
@ ओडेरनिसे लाईन :- पूर्व जर्मनी आणि पोलंड
@ १७ वी पॅरलल लाईन :- उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम यांचे एकत्रीकरण होण्यापूर्वीची सीमारेषा
@२० वी पॅरलल लाईन
पाकिस्तानच्या मते भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा ही आहे, असा दावा आहे पण हे भारताला मान्य नाही.
@ ३८ वी पॅरलल लाईन उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया
@ ४९ वी पॅरलल लाईन संयुक्त संस्थाने आणि कॅनडा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏