मेडिकल बिल आता शालार्थ सिस्टीम मधून...
खालील प्रमाणे कृती करा
🙏🙏🙏🙏
*मेडीकल बिल शालार्थ मधून कसे टाकावे*
1)*शालार्थ login करावे*
2)shalarth .2 tab click करावे*
3)Medical bill entry click करावे
4)*ज्याचे बिल त्याचा शालार्थ shalarth id टाकावा.
5)search करावे.
6)Add new bill वर click करावे.
7)शाळेचे नाव येते
DDO2 नाव येते
कोणता लेखाशिर्ष हे पण येते
Medical case id
हे सर्व Auto दिसतात*
8)Sanction by मध्ये 4 नाव आहे
Mantralay
Dy director
education officer
CEO zp
यात जि.प.शिक्षकांनी ज्या अधिकार्यांचा आदेश असेल म्हणजे CEO/EO तो पर्याय निवडावा.
9)Sanction bill amount
10) Sanction letter No ( फक्त अंक जावक क्र.)
11) Sanction letter date
12)Uplaod sanction letter pdf स्वरूपात
13)Patien name घरातील जे अँडमिट त्यांचे नाव किंवा स्वत:
14)Relationमध्ये
son
Daughter
father
mother
spouse
self
other
अस select करा
15)Remark मध्ये Medical bill saction by main authority
16)Save and Forward
पीपीटी च्या आधारे माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1Cvp0bOz87B29gECT1CHlZ-PrwvZDvTuc/view?usp=drivesdk
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏