महाराष्ट्रातील जिल्ह्यांची टोपण नावे....
◾️सात बेटांचे शहर ➖ मुंबई
◾️52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद
◾️भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई
◾️तांदुळाचे कोठार ➖ रायगड
◾️ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर
◾️कापसाचा जिल्हा ➖ यवतमाळ
◾️साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर
◾️द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक
◾️मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖ नाशिक
◾️कुस्तीगिरांचा जिल्हा ➖ कोल्हापूर
◾️संत्र्याचा जिल्हा ➖ नागपूर
◾️केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव
◾️सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर
◾️गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर
◾️मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड
◾️शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा
◾️संस्कृत कवीचा जिल्हा ➖ नादेंड
◾️समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी
◾️गळीत धान्यांचा जिल्हा ➖ धुळे
◾️ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड
◾️तीळाचा जिल्हा ➖ धुळे
◾️हळदीचा जिल्हा ➖ सांगली
◾️दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे
◾️शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे
◾️आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार
◾️गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर
◾️विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏