वैज्ञानिक उपकरणे....
१. लॅक्टोमीटर
दुधाची सापेक्ष घनता किंवा शुद्धता मोजणे..milk
२. स्टेथोस्कोप...हृदयाचे ठोके मोजणे.
३. कार्डीओग्राफ...हृदयाचे स्पंदनाचा आलेख दाखविणारे उपकरण.
४. हायड्रोमीटर...द्रव पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व मोजणे.
५. पायरोमीटर...उच्च तापमान मोजणे.
६. . अँपियर... विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण.
७. सेस्मोग्राफ...भूकंपलहरीची नोंद घेण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण
८. बॅरोमीटर...हवेचा किंवा वातावरणाचा दाब मोजणे,
९. व्होल्टमीटर...विजेचा दाब मोजणे.
१०. मायक्रोमीटर...सुक्ष्म अंतरे किंवा कोन मोजणे.
११. फोटोमीटर...प्रकाशाची तीव्रता मोजणे.
१२. कॅलरीमीटर...उष्मांक मोजणे,
१३. डायनामोमीटर...विद्युत शक्तीचे मापन करणे.
१४. थर्मामीटर...शरिराचे तापमान मोजणे.
१५. ऑडिओमीटर...श्रवणशक्तीतील फरक मोजणे.
१६.अँमिटर....विद्युत प्रवाहाची शक्ती मोजणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏