मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द

  मराठी भाषेचे ज्ञान..

इंग्रजी शब्दांना पर्यायी  मराठी शब्द 


१. रिपोर्ट - अहवाल

२.डायरेक्टर - दिग्दर्शक

३. सिनेमा - चित्रपट 

४. सिमेंट- संधानक

५. ट्रस्ट - संस्था

६. ट्रस्टी - कार्यकारी मंडळ 

७. फी - शुल्क

८. बँक - पेढी

९. बजेट - अर्थसंकल्प 

१०. लाउडस्पीकर - ध्वनिक्षेपक

११. ग्राउंड - मैदान 

१२. टेलिव्हिजन - दूरदर्शन 

१३. टेबल - मेज

१४. पॅंट - विजार

१५. हॉटेल - उपहारगृह

१६. मेसेज - संदेश

१७. डिव्हायडर - दुभाजक

१८. सॅक -गोणी

१९. कॉप्म्प्यूटर - संगणक

२०. फ्रिज - शीतकपाट 

२१. शर्ट - सदरा

२२. सिगारेट - फुकणी

२३. पासपोर्ट - पारपत्र

२४. प्रिन्सिपॉल - प्राचार्य

२५. प्रोफेसर - अध्यापक

२६. पोस्ट - टपाल कार्यालय

२७. डायरी - नोंदवही

२८. पार्लमेंट - संसद

२९. प्रोजेक्ट - प्रकल्प

३०. परेड - कवायत

३१. बँकड्राफ्ट - धनादेश

३२. रेडिओ - आकाशवाणी

३३. टेलिफोन - दुरध्वनी

३४. कोरम - संख्याबळ

३५. सुपरवायझर - पर्यवेक्षक

३६. कॉलम - रकाना

३७. लिफ्ट - उदवाहक

३९. हेल्मेट - शिरस्त्राण

४०. कोल्ड्रिंक्स - शीतपेये

४१.चेक. - धनादेश

४२. बँटरी - विजेरी

४३.ड्रेस - गणवेश

४५.रजिस्टर - नोंदवही

४६.प्रँक्टिकल - सराव

४७.लाईनमन - वीजतंत्री

४८. जोकर - विदुषक

४९.डिग्री - पदवी

५०.मँनेजर- व्यवस्थापक



 मराठीचे ज्ञान.....पाहिजे सर्वांना 🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट