१. पंडीत जवाहरलाल नेहरू १५ ऑगस्ट १९४७ ते २६ मे १९६४
२. श्री. गुलझारीलाल नंदा २७ मे १९६४ ते ९ जून १९६४
(१३ दिवस कार्यवाह)
3. लालबहादूर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जाने. १९६६
४. श्री. गुलझारीलाल नंदा (कार्यवाह ) - ११ जाने. १९६६ ते २४ मार्च १९६६
५. श्रीमती इंदीरा गांधी २४ जाने. १९६६ ते २४ मार्च १९७७
६.श्री मोरारजी देसाई २४ मार्च १९७७ ते २८ जूलै १९७९
७. श्री. चरणसिंग २८ जूलै १९७९ ते १४ जाने. १९८०
८.श्रीमती इंदीरा गांधी १४ जाने. १९८० ते ३१ ऑक्टो. ८४
९. श्री राजीव गांधी ३१ ऑक्टो. १९८४ ते २ डिसें. ८९
१०. श्री. व्ही. पी. सिंग २ डिसेंबर १९८९ ते ७ नोव्हे. १९९०
११. श्री. चंद्रशेखर १० नोव्हे. १९९० ते २१ जुन १९९१
१२. श्री. पी. व्ही. नरसिंहराव २१ जून १९९१ ते १५ मे १९९६
१३. श्री. अटलबिहारी वाजपेयी १६ मे १९९६ ते २८ मे १९९६
१४. श्री. एच. डी. देवेगौडा १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७
१५. श्री. इंद्रकुमार गुजराल २१ एप्रील १९९७ ते १९ मार्च १९९८
१६. श्री. अटलबिहारी वाजपेयी १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४
१७. श्री. मनमोहन गुरूमित सिंग २२ मे २००४ ते २६ मे २०१४
१८. श्री. नरेन्द्र मोदी २६ मे २०१४ पासून कार्यरत......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏