नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.
मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार
लिंग बदला ........
- चिमणा -चिमणी
- नाग- नागीण
- बैल -गाय
- देव -देवी
- सुतार – सुतारीण
- माळी – माळीन
- तेली – तेलीन
- वाघ – वाघीन
- हंस – हंसी
- वानर – वानरी
- बेडूक – बेडकी
- तरुण – तरुणी
- लोटा – लोटी
- खडा – खाडी
- दांडा – दांडी
- आरसा – आरशी
- भाकरा – भाक
- युवा – युवती
- श्रीमान – श्रीमती
- वर – वधू
- पिता – माता
- राजा – रानी
- पती – पत्नी
- दीर – जाऊ
- सासरा – सासू
- बोकड – शेळी
- मोर – लांडोर
- दास - दासी
- वडील -आई
- उंट -सांडणी
- कवी -कवियित्री
- बोका -भाटी
- हंस -हंसीन
- वाघ्या -मुरळी
- खोंड -कालवड
- विद्वान -विदुषी
- गाडा-गाडी
- एडका -मेंढी
- गोप -गोपी
- वर -वधु
- गवळी -गवळीन
Very nice
उत्तर द्याहटवा