हरित क्रांती ➖ अन्नधान्य उत्पादनात वाढ.
धवल / श्वेत क्रांती ➖ दुग्ध उत्पादनात वाढ.
निल / निळी क्रांती ➖ मत्स्य उत्पादनात वाढ.
गुलाबी क्रांती ➖ झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ.
रजत / चंदेरी क्रांती ➖ अंडी उत्पादनात वाढ.
पीत क्रांती ➖ तेलबिया उत्पादनात वाढ.
करडी क्रांती ➖ खत उत्पादनात वाढ.
अमृत क्रांती ➖ नदी जोड प्रकल्प.
गोल क्रांती ➖ बटाटा उत्पादनात वाढ.
सोनेरी क्रांती ➖ ताग उत्पादनात वाढ.
कृष्ण क्रांती ➖ खनिज तेल उत्पादनात वाढ.
लाल क्रांती ➖ मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात
ई क्रांती ➖ माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ.
चंदेरी तंतू क्रांती ➖ कापूस उत्पादन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏