राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यांचे राज्यपाल (Governor) बदलले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला असून राज्याच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कैवल्या त्रिविक्रम परनाईक यांची अरुणाचल प्रदेश
लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची सिक्कीम
सी.पी.राधाकृष्णन यांचा झारखंड,
शिवप्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेश
गुलाबचंद कटारिया यांची आसाम
माजी न्यायमूर्ती एस.अब्दुल नाझीर यांची आंध्र प्रदेश;
आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिसवा भूषण हरिचंदन यांची छत्तीसगढ;
छत्तीसगढचे राज्यपाल सुश्री अनुसुया युइके यांची मनिपूर;
मनिपूरचे राज्यपाल ला.गणेसन यांची नागालँड;
बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालय; राज्याचे राज्यपाल म्हणून.
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची बिहार येथे राज्यपालपदी बदली झाली आहे
तर, राधाकृष्ण माथूर यांचा लडाखच्या नायब राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारून तेथे अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल डॉ. बी.डी.मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
🙏🙏🙏
छान माहिती आहे
उत्तर द्याहटवा