*शालेय परिपाठात आनंददायी अभ्यासक्रम Happiness Curriculum*
👇 *शासन परिपत्रक
https://drive.google.com/file/d/1Ng1TcHLC9XgjvMWhHOFMn2-dJSqjYRhv/view?usp=drivesdk
📍इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी Happiness Curriculum अर्थात आनंददायी अभ्यासक्रम शालेय परिपाठात राबविण्यात येणार आहे.
📍 *आनंददायी अभ्यासक्रमाचे स्वरूप*
*सजगता | कथा (गोष्ट) | कृती |अभिव्यक्ती | छंद*
📍 *आनंददायी अभ्यासक्रमाचे साप्ताहिक नियोजन*
*सोमवार* - सजगता
*मंगळवार व बुधवार* - कथा
*गुरुवार व शुक्रवार* - कृती
*शनिवार* - अभिव्यक्ती / छंद
📍आनंददायी अभ्यासक्रमाचा उद्देश ❓
📍आनंददायी कार्यक्रम प्रत्यक्ष अंमलबजावणी रूपरेषा व मार्गदर्शक सूचना
📍मूल्यमापन बाबत सूचना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏