दुसरी ते पाचवी वर्गासाठी निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण 2022- 23 च्या अंमलबजावणी बाबत. सर्वेक्षणाअंतर्गत एकूण विषय पाच व माध्यम 10 आहेत. अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करावे..
https://scertmaha.ac.in/NipunBharat/
या लिंक वर जाऊन सर्व प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकता व संकलन तक्ते पण दिलेले आहेत. रुब्रिक या साधनामार्फत सर्व शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी सखोल अभ्यास करून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करावे.
https://scertmaha.ac.in/NipunBharat/
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏