महाराष्ट्रातील पहिले गाव
पहिले फुलपाखरांचे गाव :-* पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
पहिले पुस्तकांचे गाव :-* भिलार (महाबळेश्वर - सातारा)
पहिले मधाचे गाव :-* मांघर (महाबळेश्वर-सातारा)
पहिले कॅशलेस गाव :-* घसई (मारवाड-ठाणे)
पहिले फळाचे गाव :-* धुमाळवाडी (फलटण-सातारा)
पहिले कवितांचे गाव :-* उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
पहिले डिजिटल गाव :-* हरिसाल (धारणी-अमरावती)
पहिले आधार गाव :-* टेंभली (शहादा - नंदुरबार)
पहिले वायफाय गाव :-* पाचगाव (उमरेड - नागपूर)
पहिले वादमुक्त गाव :-* कापडगाव (रत्नागिरी)
पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :-* म्हसवे (सातारा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏