मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

निष्ठा मोड्युल 12 (उत्तरसूची)

 

निष्ठा मोड्युल 12 (उत्तरसूची)

 निष्ठा प्रशिक्षण ३.० मोड्यूल क्र. १२ उत्तरसूची पायाभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापन शास्त्र



निष्ठा प्रशिक्षण 3.0 




 उत्तरसूची



मोड्यूल क्र.१२


पायाभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापन शास्त्र 





१ ) ढिंगली खेळणी या नावाने ओळखली जाते .

क ) कापसी बाहुल्या 




२ ) खालीलपैकी कोणते पारंपारिक जोडणीद्वारे खेळणी ( Bulding Toys ) आहे ते ओळखा .

ब ) जिगसॉ पझल 





३ ) स्वयंपाक घरातील खेळण्यांच्या ( भातुकली ) संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय योग्य नाही 

ड ) स्वयंपाक घरातील खेळणी आत्मनिरीक्षण करण्यास मदत करतात 



 

४ ) शैक्षणिक मदतीच्या संदर्भाने खेळण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे  

ड ) खेळण्यासोबत खेळल्याने लहान मुलांमध्ये महत्वाची कौशल्ये 




५ ) भारतीय /स्वदेशी खेळणी कशापासून बनतात 

क ) स्थानिक अल्पमोली साहित्य 




६ ) खालीलपैकी कोणता खेळ लोकप्रिय पारंपारिक भारतीय खेळ नाही 

ड ) क्रिकेट 




७ ) परीदर्शी ( कॅलीडोस्कोप ) कशाचा बनलेला असतो 

अ ) पुठ्ठा , काचेचा तुकडा व काही यादृच्छिक चित्रे 





८ ) तंत्रज्ञान आधारित ( Tech Aid ) खेळण्याद्वारे ............. 

ड ) शिकणे आनंददायक बनविते 




९ ) कोणत्या वयात मुले रचनावादी / सुव्यवस्थित पद्धतीने इतरांसोबत खेळण्याची त्यांची इच्छा दर्शवू लागतात ? 

क ) ६ ते ८ वर्ष 





१० ) लहान मुलांसाठी तयार केलेल्या केंद्रांमध्ये हे असावे 

ड ) खेळणी आणि वयानुरूप योग्य हाताळणी साहित्य व सामग्री 




११ ) परीदर्शी ( कॅलीडोस्कोप ) हे समज विकसित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे  

ड ) परावर्तन व अपवर्तनाच्या वैज्ञानिक संकल्पना 




१२ ) मुलांना वर्गात त्यांच्या सोबत आणण्याची परवानगी असावी 

ड ) गॅझेटस 




१३ ) पायाभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापन शास्त्राचा उद्देश आहे 

क ) लहान पणापासूनच अनुभवात्मक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 




१४ ) D-I-Y चे विस्तारित रूप आहे 

ब ) डू- इट- युअरसेल्फ 




१५ ) मुलांसाठी खेळणी निवडण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्गदर्शक निकष असावा 

क ) खेळणी मुलांच्या वयासाठी योग्य असावीत 




१६ ) रिंग सेट पझल्स च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? रिंग सेट कोडे 

ड ) काचेचे बनलेले असते 




१७ ) खालील खेळणी व शैक्षणिक खेळाचे साहित्य असू नये 

ब ) सांस्कृतिक दृष्ट्या असंबद्ध  




१८ ) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे 

ब ) खेळणी मुलांना स्वताबद्दल आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल 




१९ ) खालीलपैकी कोणता खेळ तंत्रज्ञानावर आधारित आहे ?

ड ) व्हिडीओ गेम 




२० ) लहान मुलांची भाषा आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी खेळण्यातील टेलिफोन ( Toy Telephone ) व बोलकी पुस्तके ( Talking Books ) ही ........... ची काही उदाहरणे आहेत 

क ) डिजिटल खेळणी 




२१ ) कोणत्या स्तरावर खेळण्याद्वारे शिकणे सर्वात जास्त आवश्यक आहे 

अ ) पायाभूत व पूर्वतयारीचा टप्पा 




२२ ) पायाभूत स्तरावर खेळ आधारित , कृती/ आधारित दृष्टीकोन अमलात आणण्यासाठी आवश्यक घटक कोणता आहे 

ब ) मुलांसाठी अनुकूल वातावरण 




२३ ) खालीपैकी कोणता सक्रीय शारीरिक खेळ नाही 

ब ) संगणकीय खेळ 




२४ ) कोणत्या क्षेत्रांतर्गत , किचन सेट ठेवला पाहिजे 

अ ) नाट्यक्षेत्र




२५ ) गुजरातमधील ' किचन भांड्यांचा सेट ' या खेळण्याला खालीलपैकी कोणते नाव लोकप्रिय आहे  

ब ) रसोई 




२६ ) स्वदेशी खेळण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही  

क ) स्वदेशी खेळणी सहजासहजी मिळत नाहीत 




२७ ) भारतीय / स्वदेशी खेळणी मुलांना कशाशी जोडतात ? 

अ ) संस्कृती 




२८ ) मुलांना ............ वस्तू आवडतात कारण ते जिज्ञासू आणि स्वभावाने शिकण्यास उत्सुक असतात 

ब ) हाताळायला 




२९ ) खालीलपैकी कोणते गुजरातचे प्रसिध्द खेळणे आहे 

ड ) ढिंगली बाहुल्या 




३० ) खालीपैकी कोणती D-I-Y कल्पना नाही ? 

ब ) बाजारातून खेळण्यांचे विमान विकत घेणे आणि खेळणी केंद्रात 




३१ ) मुलांसाठी खेळण्याचे साहित्य / खेळणी निवडताना खालीलपैकी कोणता विचार केला जाऊ नये ? 

क ) मुलांची आर्थिक स्थिती 




32 ) रिंग सेट पझल या खालीलपैकी कोणती संकल्पना शिकण्यास मदत करतात 

अ ) क्रमवारीता




३३ ) कोणत्या वयोगटापासून खेळणी आधारित अध्यापन शास्त्र सुरु केले पाहिजे ? 

ब ) २-३ वर्ष 




३४ ) मुलांनी लहान गटात शांतपणे खेळ खेळावा याकरिता खालीलपैकी कोणती कल्पना चांगली मानली जाते ? 

अ ) खेळणी क्षेत्र तयार करणे 




35 ) पायाभूत स्तरावरील विद्यार्थी केंद्रित वर्गात कोणता दृष्टीकोन महत्वपूर्ण आहे ?

ब ) खेळ आधारित ,खेळणी आधारित , बाल केंद्रित दृष्टीकोन 




३६ ) खेळण्यांचा इतिहास ............... पासून आहे 

क ) सिंधू खोऱ्याचा कालखंड 




३७ ) खेळणे भाषा व विचारांच्या विकासासाठी उपयुक्त आहे हे कोन म्हणले ? 

क ) हॉवर्ड गार्डनर 




३८ ) D-I-Y खेळणी मुलांना खालीलपैकी कोणत्या कौशल्यास आव्हान देत नाहीत 

ड ) अध्यात्मिक कौशल्य 




३९ ) लहान मुलांना खेळणी खालील करिता मदत करतात ? 

ड ) बोधात्मक विकास




40 ) D-I-Y क्षेत्रामध्ये हे असावे 

ब ) नीटनेटके व व्यवस्थित असे साहित्याने भरलेले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट