*
महत्वाची सूचना :*
*_प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना मागील काही दिवसांपासून दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यास अडचणी आलेल्या आहेत, त्याअनुषंगाने सर्व शाळांना माहे मार्च 2025 ची बॅक डेटेड उपस्थितीची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदरची सुविधा दि. 10 एप्रिल, 2025 पर्यंत उपलब्ध राहील._*
*सर्व शाळा , केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था यांचेपर्यंत सदरचा संदेश पोहोचविण्यात यावा तसेच विहित वेळेत प्रलंबित शाळांची माहिती नोंद केली जाईल याची दक्षता घ्यावी.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏