*Eco clubs for Mission Life या पोर्टलवर शाळा नोंदणी करणेसाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी.*
*पोर्टल link👇*
https://ecoclubs.education.gov.in/details
👉🏼वरील लिंक वर क्लिक करावे.
👉School login tab वर क्लिक करावे..
👉शाळेचा Udise number टाकावा.
👉 registered mobile किंवा ईमेलवर वर आलेला OTP टाकावा.
👉chapcha code टाकावा.
👉 Submit करावे.
अशा प्रकारे सर्व शाळा नोंद कराव्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏