27 ऑक्टोबर दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १९४७: जम्मू आणि काश्मीर भारतात सामील झाले.
* १९९१: तुर्कमेनिस्तानला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले.
* १९५८: पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.
* १९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढून टाकले.
* १९७१: डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलून झैरे असे करण्यात आले.
* १९६१: मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) मध्ये प्रवेश.
जन्म:
* १९८४: इरफान पठाण, भारतीय क्रिकेटपटू.
* १९७७: कुमार संगकारा, श्रीलंकेचा क्रिकेटपटू.
* १९७६: मनीत चौहान, भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक.
* १९६४: मार्क टेलर, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू.
* १९५४: अनुराधा पौडवाल, पार्श्वगायिका.
* १९४९: अ. अय्यप्पन, भारतीय कवी आणि अनुवादक.
* १९४७: डॉ. विकास आमटे, समाजसेवक.
* १९२०: के. आर. नारायणन, भारताचे १०वे राष्ट्रपती.
* १८७४: भास्कर तांबे, कवी.
मृत्यू:
* २०२२: सतीशन पचेनी, भारतीय राजकारणी.
* २०२२: निपॉन गोस्वामी, भारतीय अभिनेते.
* २०१५: रंजीत रॉय चौधरी, भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - पद्मश्री.
* २००७: सत्येन कप्पू, हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेते.
* २००१: प्रदीप कुमार, हिंदी व बंगाली अभिनेते.
* २००१: भा. रा. भागवत, बालसाहित्यकार व विज्ञानकथाकार.
* १९८७: विजय मर्चंट, भारतीय क्रिकेटपटू, उद्योगपती व समाजसेवक.
* १९७४: चक्रवर्ती रामानुजम, गणिती.
* १९६४: वैकुंठ मेहता, सहकारी चळवळीचे प्रवर्तक.
* १९३७: उस्ताद अब्दुल करीम खान, किराणा घराण्याचे संस्थापक.
* १७९५: पेशवा सवाई माधवराव, मराठा साम्राज्याचे १२वे पेशवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏