२७ सप्टेंबर दिनविशेष खालीलप्रमाणे आहेत:
जन्म:
* १९०७: भगतसिंग, भारतीय क्रांतिकारक.
* १९५३: माता अमृतानंदमयी, भारतीय धर्मगुरू.
इतर महत्त्वाच्या घटना:
* १८२५: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
* १९४०: दुसरे महायुद्ध - जर्मनी, जपान आणि इटली या देशांमध्ये त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
* १९९६: काबुलची लढाई: - या लढाईत तालिबानचा विजय. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीची स्थापना झाली.
* १९५८: मिहीर सेन - हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई जलतरणपटू बनले.
* १९५९: वेरा चक्रीवादळ - या वादळामुळे जपानमध्ये किमान ५ हजार लोकांचे निधन.
* १८५४: एसएस आर्क्टिक जहाज - अटलांटिक महासागरात बुडून किमान ३०० लोकांचे निधन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏