२५ ऑक्टोबर दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १९५१: भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली.
* १९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रात (United Nations) प्रवेश.
* १९९९: दक्षिण आफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बुकर पारितोषिक दुसऱ्यांदा मिळाले.
* २००१: मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्स.पी. ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
जन्म:
* १८८१: पाब्लो पिकासो, स्पॅनिश चित्रकार.
* १९२१: आर. के. लक्ष्मण, व्यंगचित्रकार.
* १९४५: अपर्णा सेन, अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका.
मृत्यू:
* २००३: पांडुरंगशास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे संस्थापक.
* २०१२: जसपाल भट्टी, भारतीय अभिनेते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏