२४ ऑक्टोबर दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १९४५: संयुक्त राष्ट्रसंघाची (United Nations) स्थापना.
* १९६४: झांबियाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
* १९८४: भारतात प्रथमच कोलकाता येथे भुयारी रेल्वे सुरू झाली.
* २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केंद्र सरकारचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार' प्रदान.
जन्म:
* १९१५: बॉब केन, बॅटमॅन पात्राचे निर्माते.
* १९२१: आर. के. लक्ष्मण, व्यंगचित्रकार.
* १९२६: केदारनाथ सहानी, दिल्लीचे महापौर.
* १९३२: पियरे-गिल्स डी जेनेस, नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
* १९३५: मार्क टुली, भारतीय पत्रकार आणि लेखक.
* १९७२: मल्लिका शेरावत, अभिनेत्री व मॉडेल.
मृत्यू:
* २०००: प्रा. वसंत कानेटकर, मराठी नाटककार.
* २०१२: सुनील गंगोपाध्याय, बंगाली कवी व कादंबरीकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏