२३ ऑक्टोबर दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १८९०: हरी नारायण आपटे यांनी 'करमणूक' या आपल्या साप्ताहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास सुरुवात केली.
* १९४३: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या अंतर्गत महिलांची 'झाशीची राणी ब्रिगेड' सेनेची स्थापना केली.
* १९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
* १९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे 'योजेफ ब्यूज' पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.
जन्म:
* १७७८: राणी चन्नम्मा, कित्तूरची राणी.
* १९००: डग्लस जार्डिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
* १९२४: पं. राम मराठे, संगीतकार, गायक व नट.
* १९४०: पेले, ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू.
* १९४५: शफी इनामदार, अभिनेते व नाट्यनिर्माते.
* १९७४: अरविंद अडिगा, भारतीय पत्रकार आणि लेखक.
मृत्यू:
* १९१५: डब्ल्यू. जी. ग्रेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
* १९२१: जॉन बॉईड डनलॉप, स्कॉटिश संशोधक.
* २०१२: सुनील गंगोपाध्याय, बंगाली कवी व कादंबरीकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏