२१ ऑक्टोबर दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १९४३: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेचे पहिले स्वतंत्र सरकार स्थापन झाले.
* १९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे 'भारतीय जनसंघ' या पक्षाची स्थापना केली.
* १९८३: निर्वात जागेतून १/२९,९७,९२,४५८ सेकंदात प्रकाशाने पार पाडलेल्या अंतर ही मीटरची व्याख्या ठरवली गेली.
जन्म:
* १८३३: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते.
* १८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह.
* १९१७: राम फाटक – गायक व संगीतकार.
* १९३१: शम्मी कपूर – हिंदी चित्रपट अभिनेते व निर्माते.
* १९४९: बेंजामिन नेत्यान्याहू - इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान.
मृत्यू:
* १९८१: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी.
* १९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार.
* १९९५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका.
* २०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏