२० ऑक्टोबर दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १५६८: मुघल शासक अकबराने चित्तोडगढवर हल्ला केला.
* १९६२: चीनने भारतावर आक्रमण केले.
* २०१०: पहिला जागतिक सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला.
जन्म:
* १८५५: गोवर्धनराम त्रिपाठी, गुजराथी लेखक.
* १९१६: शाहीर अमर शेख, शाहीर.
* १९६३: नवज्योतसिंग सिद्धू, भारतीय क्रिकेटपटू.
* १९७८: वीरेंद्र सेहवाग, भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
* १९७४: मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, गायक-नट.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in