२२ एप्रिल दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १७२४: इमॅन्युएल कांट - जर्मन तत्त्वज्ञ यांचा जन्म.
* १८७०: व्लादिमीर लेनिन - रशियन क्रांतिकारक यांचा जन्म.
* १८८३: अंजनीबाई मालपेकर, भारतीय गायिका यांचा जन्म.
* १९०४: रॉबर्ट ओपेनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
* १९१४: बलदेव राज चोप्रा, भारतीय दिग्दर्शक व निर्माता यांचा जन्म.
* १९१६: काननदेवी, भारतीय अभिनेत्री आणि गायिका यांचा जन्म.
* १९२९: उषा किरण, भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
* १९२९: अशोक केळकर, भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि समीक्षक यांचा जन्म.
* १९४५: गोपाळकृष्ण गांधी, भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांचा जन्म.
मृत्यू:
* १८८०: कृष्णशास्त्री रघुनाथशास्त्री तळेकर, कोशकार, संस्कृतचे अभ्यासक व 'शाळापत्रक' मासिकाचे पहिले संपादक यांचे निधन.
* १९०८: हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान यांचे निधन.
* १९३३: हेन्री रॉइस, कार उद्योगपती यांचे निधन.
महत्त्वाच्या घटना:
* १९७०: पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
इतर महत्त्वाच्या गोष्टी:
* २२ एप्रिल हा दिवस 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in