७ ऑगस्ट रोजी घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना:
* १९४१ - रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन.
* १९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक यांचे निधन.
* २०१७ - भारताच्या गोरखपूर शहरातील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न इस्पितळाने ३३ लाख रुपयांचे थकित न भरल्याने प्राणवायू पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने सेवा रोखली. ७-१३ ऑगस्ट दरम्यान ७२ लहान मुलांचा मृत्यू.
* १८७१: ओटो फॉन बिस्मार्क जर्मनीचे चांसलर बनले.
* १९३५: शाह रजा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव इराण ठेवण्याची मागणी केली.
* १९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
* १७८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
७ ऑगस्ट रोजी झालेले काही महत्त्वाचे जन्म:
* १९२५ - डॉ. एम. एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ यांचा जन्म.
* १९२३: 'निर्मला श्रीवास्तव' – सहजयोगच्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु यांचा जन्म.
* १९७८: 'राणी मुखर्जी' – अभिनेत्री यांचा जन्म.
* १८९९: चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचा जन्म.
* १९०६: लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर यांचा जन्म.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏