३ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू:
महत्त्वाच्या घटना:
* १७८३: जपानमध्ये माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. यात जवळपास ३५,००० लोकांचे निधन झाले.
* १९४८: भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली.
* १९६०: नायजरला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
* १९८१: अमेरिकेच्या १३,००० हवाई वाहतूक नियंत्रकांनी संप पुकारला.
* १९९७: ऑकलंड, न्यूझीलंड येथील स्काय टॉवरचे उद्घाटन झाले. ही दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच इमारत आहे.
* २००४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अमेरिका - ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले.
जन्म:
* १९००: क्रांतिसिंह नाना पाटील, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकीय नेते.
* १९६०: गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
* १९८४: सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल खेळाडू.
मृत्यू:
* १९२५: विल्यम ब्रुस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
* १९७७: मकारियोस तिसरा, सायप्रसचा धर्मगुरू व राष्ट्राध्यक्ष.
* १९९३: स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
* २००७: सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏