३० ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना:
* १५७४: गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी.
* १८३५: ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहराची स्थापना.
* १८३५: अमेरिकेत ह्युस्टन शहराची स्थापना.
* १९७४: झाग्रेब मध्ये रेल्वे रुळांवरून घसरून १५३ ठार.
* १९८४: स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन.
३० ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे जन्म:
* १३७७: शाहरुख, पर्शियाचा राजा.
* १८५६: कार्ल डेव्हिड टॉल्म रुंग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
* १९३०: दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.
* १९३०: वॉरेन बफे, अमेरिकन उद्योगपती.
* १९३४: बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू.
* १९५४: रवीशंकर प्रसाद, भारतीय वकील आणि राजकारणी.
३० ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे मृत्यू:
* १९२०: बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक.
* १९२९: सिड ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
* १९९९: निरद चौधरी, इंग्लिश लेखक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏