२ सप्टेंबर दिनविशेष खालीलप्रमाणे:
महत्त्वाच्या घटना:
* १९४५ - जपानने शरणागती स्वीकारली आणि दुसरे महायुद्ध संपले.
* १९४६ - भारताचे अंतरिम सरकार स्थापन झाले.
* २००८ - गुगलने गुगल क्रोम हे इंटरनेट ब्राउझर सुरू केले.
जन्म:
* १८५३ - विल्हेल्म ऑस्टवाल्ड, नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
* १९५२ - जिमी कॉनोर्स, अमेरिकेचा टेनिस खेळाडू.
* १९६६ - सलमा हायेक, मेक्सिकोची अभिनेत्री.
* १९८८ - इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
* १९९२: मृणाल ठाकूर - भारतीय अभिनेत्री.
* १९८७: तापसी पन्नू - भारतीय अभिनेत्री.
* १९५५: अरुण लाल - भारतीय क्रिकेटपटू, समालोचक.
* १९५२: यजुर्वेंद्र सिंग - भारतीय क्रिकेटपटू.
* १९२०: अण्णाभाऊ साठे - लेखक, कवी, समाजसुधारक.
मृत्यू:
* १९६९ - हो चि मिन्ह, व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष.
* १९७३ - जे.आर.आर. टॉल्किन, इंग्लिश लेखक.
* २००९ - वाय.एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.
* २०११ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.
* १९५७: रामवीर उपाध्याय - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (निधन: २ सप्टेंबर २०२२).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏