२ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू:
महत्त्वाच्या घटना:
* १७९०: अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू झाली.
* १८५८: भारत सरकार कायदा १८५८ - या कायद्यानुसार भारतातील कंपनी राजवटीची जागा ब्रिटीश राजवटीने घेतली.
* १९३४: ऍडॉल्फ हिटलर जर्मनीच्या फ्युररपदी.
* १९९०: इराकने कुवेतवर आक्रमण केले.
जन्म:
* १६९६: महमूद पहिला, ओट्टोमन सम्राट.
* १८६८: कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा राजा.
* १९२८: माल्कम हिल्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
* १९३२: पीटर ओटूल, आयरिश अभिनेता.
* १९५८: अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.
* १९७६: मोहम्मद झहीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
* ६८६: पोप जॉन पाचवा.
* ११००: विल्यम दुसरा, इंग्लंडचा राजा.
* १५८९: तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
* १६११: केटो कियोमासा, जपानी सामुराई.
* १९२३: वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचे २९वा राष्ट्राध्यक्ष.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏