२८ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना:
* १६००: इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.
* १९६३: कृष्णधर्मीयांना समान हक्क मिळावेत यासाठी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे सुमारे २ लाख लोकांचा मोर्चा.
* १९९०: इराकने कुवेतवर कब्जा केल्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी इराकवर आर्थिक निर्बंध लादले.
२८ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे जन्म:
* १८२८: लिओ टॉलस्टॉय, रशियन लेखक.
* १८९६: फिराक गोरखपुरी, उर्दू कवी.
* १९२९: राजेंद्र यादव, हिंदी लेखक, पत्रकार व समीक्षक.
२८ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे मृत्यू:
* १९६९: रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत.
* २००१: व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏