२६ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना:
* १७९१: जॉन फिच यांना स्टीमबोटसाठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.
* १८८३: सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त, ३६,००० लोकांचा बळी.
* १९६८: पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.
* १९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
* १९७४: अमेरिका - अमेरिकेत सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.
२६ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे जन्म:
* १७४३: आईन्स्टाईन लॅव्हाझियर - आधुनिक रसायनशास्त्राचा जनक.
* १९१०: मदर तेरेसा - समाजसेविका, भारतरत्न, नोबेल पुरस्कार.
* १९२२: गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ.
२६ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे मृत्यू:
* १९४८: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक.
* १९५५: अ. ना. भालेराव, मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक.
* १९९९: नरेंद्रनाथ, भारतीय टेनिस खेळाडू.
* २०१२: ए. के. हनगल - चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏