23 एप्रिल दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १५६४: विल्यम शेक्सपियर - इंग्लिश नाटककार, कवी आणि अभिनेता यांचा जन्म.
* १८५८: पंडिता रमाबाई - भारतीय समाजसुधारक यांचा जन्म.
* १८५८: मॅक्स प्लँक - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
* १८७३: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - भारतीय समाजसुधारक यांचा जन्म.
* १९२९: ए. आर. अंतुले - महाराष्ट्राचे ८वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
मृत्यू:
* १६१६: विल्यम शेक्सपियर - इंग्लिश नाटककार, कवी आणि अभिनेता यांचे निधन.
* १८५०: विल्यम वर्डस्वर्थ - इंग्लिश कवी यांचे निधन.
* १९८६: जिम लेकर - इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचे निधन.
* १९५८: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचे निधन.
महत्त्वाच्या घटना:
* १६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.
* १८१८: इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.
* १९९०: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
* १९९५: जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
* २००५: मी ऍट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏