२२ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना:
* १८९४: महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांविरुद्धच्या भेदभावाविरुद्ध लढ्यासाठी नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली.
* १९७२: ऱ्होडेशियाला त्याच्या वर्णद्वेषी धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने निष्कासित केले.
२२ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे जन्म:
* १७६०: पोप लिओ बारावा.
* १८९३: डोरोथी पार्कर, अमेरिकन लेखक.
* १९०४: डेंग श्यावपिंग, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
* १९१५: एडवर्ड झेझेपानिक, पोलंडचा पंतप्रधान.
* १९२०: डेंटन कूली, अमेरिकन डॉक्टर.
* १९५५: चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता.
* १९६४: मॅट्स विलॅंडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏