*अभिरुप परीक्षेच्या वैयक्तिक निकालाबाबत...!* 🍁🌿🏆🌸
प्रत्येक केंद्राच्या राज्य,जिल्हा व केंद्र गुणवत्ता याद्या व संपूर्ण केंद्राचा निकाल सोबत पीडीएफ स्वरूपात पाठवण्यात आलेला आहे. त्यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात आला आहे. तसेच गुगल वरती *हसत खेळत प्रकाशन* किंवा *अभिरूप* या वेबसाईट वरती अथवा खाली दिलेल्या लिंक वरती विद्यार्थ्यांचा स्वतंत्र *अंतिम निकाल (Final Result)* देण्यात आला आहे.
*मंगळवार दिनांक २५ मार्च २०२५ नंतर याच वेबसाईट /लिंक वरती सहभागी विद्यार्थ्यांचे अभिरूप परीक्षेच्या प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. प्रमाणपत्राची हार्ड कॉपी तालुका समन्वयकांच्या मार्फत आपणापर्यंत पोहोचवण्यात येईल*
______________________________
खालील लिंक वर क्लिक करा..
https://bit.ly/IAS2025FinalResult
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏