१ सप्टेंबर दिनविशेष खालीलप्रमाणे:
महत्त्वाच्या घटना:
* १९०५ - आल्बर्टा आणि सास्काचेवान कॅनडामध्ये दाखल.
* १९१४ - सेंट पीटर्सबर्गचे नाव बदलून पेट्रोग्राड करण्यात आले.
* १९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
* १९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले व युद्धास तोंड फुटले.
जन्म:
* १८७५ - एडगर राइस बरोज, अमेरिकन लेखक.
* १९०६ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
* १९२६ - अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
* १९४६ - रोह मू-ह्युन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
* १९४९ - पी. ए. संगमा, भारतीय राजकारणी.
* १९५१ - डेव्हिड बेरस्टो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
* १९७६ - क्लेर कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
* १०६७ - बाल्ड्विन पाचवा, फ्लँडर्सचा राजा.
* ११५९ - पोप एड्रियान चौथा.
* १२५६ - कुजो योरित्सुने, जपानी शोगन.
* १५७४ - गुरू अमरदास, तिसरे शीख गुरू.
* १५८१ - गुरू रामदास, चौथे शीख गुरू.
* १७१५ - लुई चौदावा, फ्रांसचा राजा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏