१ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू:
महत्त्वाच्या घटना:
* १२९१: स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना झाली.
* १४९८: ख्रिस्तोफर कोलंबसने व्हेनेझुएलात पाऊल ठेवले.
* १८३८: त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील गुलामांना मुक्ती मिळाली.
* १९२०: महात्मा गांधींनी स्वराज्य व संपूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने असहकार चळवळ सुरु केली.
* १९३६: बर्लिनमध्ये अकरावे ऑलिंपिक खेळ सुरू झाले.
* १९९६: मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.
* २००४: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.
मृत्यू:
* १९२०: बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक.
* १९२९: सिड ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
* १९९९: निरद चौधरी, इंग्लिश लेखक.
* २०००: अली सरदार जाफरी, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखक, कवी व चित्रपट गीतकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏