१७ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना:
* १९४५: इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
* १९६०: गॅबनला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
* १९६३: जपानमध्ये फेरीबोट बुडाली, ११२ ठार.
* १९८८: विमान अपघातात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.
* १९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला. यात १७,००० ठार आणि ४४,००० जखमी झाले.
१७ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे जन्म:
* १८८७: मानवेंद्रनाथ रॉय, देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक यांचा जन्म.
* १९१६: बिस्मिल्ला खान, भारतरत्न शहनाईवादक यांचा जन्म.
१७ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे मृत्यू:
* १९७३: शंकर घाणेकर, मराठी रंगभूमीवरील अभिनेते यांचे निधन.
* १९८५: सर मायकेल रेडग्रेव्ह, ब्रिटिश अभिनेते यांचे निधन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏