१६ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना:
* १९४६: कोलकात्यात वांशिक दंगल उसळली.
* १९६२: आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.
* १९५४: स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१६ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे जन्म:
* १९३८: सई परांजपे, बालनाटय लेखिका आणि चित्रपट दिग्दर्शिका.
* १९४७: वरिंदर सिंग, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते भारतीय फिल्ड हॉकी खेळाडू.
* १९५०: जॉर्ज बेडनोर्झ, भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक.
* १९७०: गॅब्रिएला सॅबातिनी, अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू.
१६ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे मृत्यू:
* १८८६: रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्वज्ञानी.
* १९७७: एल्विस प्रेसली, अमेरिकन गायक आणि अभिनेता.
* १९२१: पीटर पहिला, सर्बियाचा राजा.
* १७०५: जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏