१४ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना:
* १९४७: पाकिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
* १९४५: दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.
* १९५८: एअर इंडियाची दिल्ली - मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
* १९७१: बहारीनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१४ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे जन्म:
* १९०७: गोदावरी परुळेकर - भारतीय कम्युनिस्ट नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका.
* १९११: वेदतिरी महाऋषी - भारतीय तत्त्वज्ञानी.
* १९२५: जयवंत दळवी - साहित्यिक, नाटककार व पत्रकार.
१४ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे मृत्यू:
* १९८४: खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर.
* २०२२: राकेश झुनझुनवाला, भारतीय व्यावसायिक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏