१३ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना:
* १७९५: अहिल्याबाई होळकर यांचं निधन.
* १९१०: फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचे निधन.
* १९४६: एच. जी. वेल्स, इंग्लिश साहित्यिक यांचे निधन.
* १९६०: मध्य आफ्रिकेला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
* १९६१: पूर्व जर्मनीने बर्लिनची भिंत बांधण्यास सुरुवात केली.
* १९६४: इंग्लंडमध्ये फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली.
* १९९९: निरद चौधरी, इंग्लिश लेखक यांचे निधन.
१३ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे जन्म:
* १८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी यांचा जन्म.
* १८९८: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक यांचा जन्म.
* १८९९: अल्फ्रेड हिचकॉक, इंग्लिश चित्रपटदिग्दर्शक यांचा जन्म.
* १९२६: फिदेल कॅस्ट्रो, क्युबाचा पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏