११ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना:
* १८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या 'संगीत शाकुंतल' या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
* १९६१: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व माजी केंद्रीय क्रीडा व युवा कार्यमंत्री तसचं, आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सेर्बानंद सोनोवाल यांचा जन्मदिन.
* १९४६: रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)
* १८९७ - एनिड ब्लायटन, बालसाहित्यकार इंग्लिश लेखिका.
* १९११ - प्रेम भाटिया, पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक. ( मृ: ८ मे १९९५)
* १९१२ - थानोम कित्तिकाचोर्ण, थायलंडचा पंतप्रधान.
* १२०४ - गुट्टोर्म, नॉर्वेचा राजा.
* १९०८ - क्रांतिकारक खुदिराम बोस.
* १९३९ - जीन बुगाटी, इटालियन अभियंता.
* १९६५ - बिल वूडफुल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
११ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे जन्म:
* १९६१: सेर्बानंद सोनोवाल, भारतीय राजकारणी यांचा जन्म.
* १९४६: रामनाथ पारकर, भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
११ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे मृत्यू:
* १९९९: रामनाथ पारकर, भारतीय क्रिकेट खेळाडू यांचे निधन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏