१० ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना:
* १७९२: फ्रेंच राज्यक्रांतीतील शेवटचा राजा लुई सोळावा याला अटक झाली.
* १९९९: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणाऱ्या औषधांत प्राणिजन्य पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
* १९८६: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे पुण्यात निधन झाले.
१० ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे जन्म:
* १८६०: पं. विष्णू नारायण भातखंडे - संगीतशास्त्रकार यांचा जन्म.
* १८९४: व्ही. व्ही. गिरी - भारताचे ४थे राष्ट्रपती यांचा जन्म.
* १९६२: देवांग मेहता - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी यांचा जन्म.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏