२७ वर्षांनी दिल्लीत भाजपने सत्ता स्थापन केली आहे. प्रचंड बहुमताने आम आदमी पार्टीला सत्तेबाहेर करत भाजपने गुरुवारी सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सहा मंत्र्यांसोबत शपथ घेतली.
उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा यांना शिक्षण, परिवहन आणि पीडब्ल्यूडी मंत्री करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏